भावना शब्दात बसली पाहिजे....शब्दाच्या जाळ्यात फसली पाहिजे....ती जशी रूसली पाहिजे....तितकीच गोड हसली पाहिजे....ठरवलंय सध्या मी ही आता कमी बोलायचं मनामधल्या भावनेला शब्दात नाही तोलायचं
भावना शब्दात बसली पाहिजे....
उत्तर द्याहटवाशब्दाच्या जाळ्यात फसली पाहिजे....
ती जशी रूसली पाहिजे....
तितकीच गोड हसली पाहिजे....
ठरवलंय सध्या मी ही
आता कमी बोलायचं
मनामधल्या भावनेला
शब्दात नाही तोलायचं