MARATHI CHAROLYA
मंगळवार, ५ मार्च, २०१३
सुरूचे झाड
सुरूचे झाड
झुकून जमिनीला सलाम करते
कारण ......
जगायचे तर आधाराला जमीन लागते.
फुलपाखरू
कोवळ्या कोवळ्या पानांना कुरतडून
सुरवंट कोषात दडले
पण आश्च्यर्य असे कि,
पश्चातापाने त्याचे सुंदर फुलपाखरू झाले..............
प्राजक्ताचे फुल
प्राजक्ताचे फुल
अलगद गवतावर पडते
तुला खात्री आहें ....?
त्याला इजा होतच नसते ?
लग्न
लग्न
मुलीचे लग्न पाहून
बहर आला भावनांना
दमछाक गेली होऊन
मिटल्या स्मृती उलगडताना .............
नवीनतर पोस्ट्स
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)