मंगळवार, ५ मार्च, २०१३

प्राजक्ताचे फुल

प्राजक्ताचे फुल
अलगद गवतावर  पडते
तुला  खात्री  आहें ....?
त्याला  इजा होतच नसते ?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा